कुसुम धेडे
कवठे : येथील कुसुम किसन धेडे (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. धेडे उद्योग समूहाच्या त्या प्रमुख हाेत्या. प्रसिद्ध कंदी पेढ्याचे व्यावसायिक प्रवीण धेडे, सुनील धेडे यांच्या त्या आई होत.
B01307
कुसूम धेडे
........................................