deccan-queen.jpg 
पुणे

VIdeo : डेक्कन क्वीनच्या पॅन्ट्रीमध्ये ऑम्लेटमध्ये सापडल्या आळ्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : डेक्कन क्वीनच्या पॅन्ट्री कारमध्ये अंड्याच्या ऑम्लेटमध्ये आळ्या सापडण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या उपप्रबंधक कार्यालयामध्ये बुधवारी लेखी तक्रार करण्यात आली आहे.

प्रवासी सागर काळे हे मुंबईवरून पुण्याला येत असताना त्यांनी ऑम्लेटची ऑर्डर दिली होती. त्यावेळी ऑम्लेटमध्ये आळ्या सापडल्या तर त्याच्या बरोबर देण्यात आलेला चाट-मसालामधून किडे बाहेर पडत असल्याचे दिसून आले. या घटनेचे त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले असून ते देखील रेल्वे प्रशासनाकडे सोपवले आहे.

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी याबाबत रेल्वेमंत्री तसेच रेल्वे केंद्रीय रेल्वे खाते आणि मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांच्याकडे देखील तक्रार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rains Chaos: एका पावसात महाराष्ट्र ठप्प, १२ वर्षांचा हिशेब कोण देणार? सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर पर्यावरण व पायाभूत सुविधांबाबत जोरदार निशाणा

Manipur Attack: उग्रवाद्यांचा घातकी हल्ला! आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद; अनेक जण जखमी, मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक

Pune Flood: इंद्रायणी नदीला पूर, वडगाव शिंदेत घरांत पाणी; १५ ते २० नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितस्थळी हलविले

Ram Mandir Trust: कोण आहेत कृष्ण मोहन? राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळणार; 'या' 10 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

Pune Rains: पुण्यात संततधार पावसाचा तडाखा; २४ तासांत ८३, सहा दिवसांत १६३ झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT