पुणे

अत्याधुनिक लेसर नेत्रशस्त्रक्रिया शिबीर

CD

जाहिरातीची बातमी
------------
PNE26W43346
डॉ. प्रकाश कांकरिया
----------
PNE26W43348
डॉ. सुधा कांकरिया

साई सूर्य नेत्रसेवामध्ये अत्याधुनिक लेसर नेत्रशस्त्रक्रिया शिबिर

अहिल्यानगर, ता. १९ ः चष्मा व दृष्टीदोष असलेल्यांना आयुष्यात अनेक समस्या येतात. युवकांना सैन्यात जाणे, पोलिस, रेल्वे भरती व सरकारी नोकऱ्या, व्यक्तिमत्त्व निगडित व्यवसाय अशा अनेक संधी सोडून द्याव्या लागतात. युवतींना चष्मा असल्यामुळे लग्नास नकार मिळाल्यामुळे आयुष्यात मोठे संकट उभे राहते. अंधत्व निवारणाबरोबरच समाजाची ही मोठी समस्या लक्षात घेऊन अहिल्यानगरला डॉ. प्रकाश व डॉ. सुधा कांकरिया यांनी साई सूर्य नेत्रसेवा केंद्राच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार (२२) अत्याधुनिक लेसर नेत्रशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे.
१५ ऑगस्ट ह्या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व साई सूर्य नेत्रसेवा संस्थेच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त अशा युवकांसाठी चष्मा घालविण्याचे लेसर नेत्रशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते. यामध्ये जगातील सर्वात प्रगत कॉन्टूरा लेसर तंत्रज्ञानाचा उपयोग अतिशय सवलतीत उपचारासाठी वापरण्यात येणार आहे. या मोठ्या सुवर्ण संधीचा नेत्ररुग्णांनी फायदा करून घ्यावा. -०.५० ते -३२.० तर+१८.० पर्यंतचे सर्व प्रकारचे नंबर घालविण्यासाठी एकूण १६ प्रकारच्या उपचार पद्धती एकाच छताखाली असणारी साई सूर्य नेत्रसेवा ही भारतातील प्रथम क्रमांकाची संस्था ठरली आहे. एकाच दिवसात शंभरापेक्षाही जास्त लेसर लॅसिक लेसर नेत्रशस्त्रक्रिया करणारे डॉ. प्रकाश कांकरिया जगातील पहिले नेत्रतज्ज्ञ आहेत. आजपर्यंत ५० वेळा असा पराक्रम करणारे ते जगातील एकमेव नेत्रतज्ज्ञ आहेत. या शिबिरातील नेत्ररुग्णांची नेत्रतपासणी लेसर नेत्रशस्त्रक्रिया २२ ऑगस्टला केल्या जाणार आहेत. या शिबिरामध्ये डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वर्धमान कांकरिया यांची निष्णात टीम उपचार करणार असून, ज्यांना चष्मा व दृष्टीदोष आहे, अशा नेत्ररुग्णांनी साई सूर्य नेत्रसेवा केंद्र, माणिक चौक, अहिल्यानगर येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन प्रशासकीय अधिकारी केदार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT