Stamp Sakal
पुणे

दस्त मिळत नसल्याने वकील झाले त्रस्त

ऑनलाइन दस्त डाऊनलोड करण्यात तांत्रिक अडचणीमुळे अडथळा निर्माण होत आहे. सक्षम यंत्रणा नसल्याने वेळेवर दस्त मिळत नसल्याने वकील आणि पक्षकारांना सहन करावा लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ऑनलाइन दस्त डाऊनलोड करण्यात तांत्रिक अडचणीमुळे अडथळा निर्माण होत आहे. सक्षम यंत्रणा नसल्याने वेळेवर दस्त मिळत नसल्याने वकील आणि पक्षकारांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे दस्त डाऊनलोड होण्यास येणाऱ्या समस्या दूर कराव्या, अशी मागणी पुणे बार असोसिएशनच्या सदस्यांनी नोंदणी महानिरीक्षकांकडे केली आहे.

स्थावर मालमत्तेची खरेदी करण्यापूर्वी शोध व शीर्षक अहवाल घेतला जातो. हा अहवाल घेण्यासाठी मिळकतीचे पूर्वी नोंदणी झालेले दस्त बघितले जाते. त्यानंतर दस्तांची प्रत नक्कल शुल्क भरून शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळते. मात्र, सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी टाळण्याच्या उद्देशाने पूर्वी नोंदणी झालेल्या दस्तांची प्रत देणे तात्पुरते बंद केले आहे. त्यामुळे वकील, पक्षकारांना दस्तांची साक्षांकित प्रत मिळण्यासाठी www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अवलंबून राहावे लागत आहे. गेल्या १५ दिवसांपासून या संकेतस्थळाच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने प्रत डाऊनलोड करताना अडचणी येत असल्याचे पुणे बार असोसिएशनचे सदस्य अॅड. आनंद धोत्रे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले ! मशि‍दीजवळ स्फोटात १५ ठार, ५० हून अधिक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

३ महिलांनी बनवली फिल्म, ६०-६० लाखांच्या बजेटपासून तब्बल ३०० कोटींची कमाई; अवघ्या ४१ दिवसांत 'या' सिनेमाने रचला मोठा विक्रम

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Garlic for High Cholesterol : सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल कमी होते का? NCBI संशोधनातून काय समोर आले?

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT