पुणे

लेक लाडकी पुस्तक बातमी

CD

PNE26W43068
अहिल्यानगर ः साहित्यिक प्रा. शंकर अंदानी यांच्या ‘लेक लाडकी’ या पुस्तकाला उडान पुरस्काराने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


‘लेक लाडकी’
पुस्तकाला पुरस्कार
अहिल्यानगर, ता.१८ ः साहित्यिक तथा सीए प्रा. शंकर अंदानी यांच्या ‘लेक लाडकी’ या पुस्तकाला यंदाचा उडान पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वच्छता पखवाड्यांतर्गत माय भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय व उडान फाउंडेशनतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास नगरसेवक महेश लोढे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. महेश शिंदे, प्रा. डॉ. रमेश वाघमारे, ॲड. अनिता दिघे, शाहीर कान्हू सुंबे, जयश्री शिंदे, रजनी ताठे, उडानच्या अध्यक्षा आरती शिंदे आदी उपस्थित होते. या पुस्तकातून स्त्री जन्माचे स्वागत, मुलींच्या जीवनातील विविध भावछटा, तसेच बाप-मुलीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी यांचे प्रभावी शब्दांकन करण्यात आले आहे. यातील आशय आणि सामाजिक संदेशाची दखल घेत अंदानी यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

Mangalagaur 2026 : नववधू मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व आणि व्रताचे लाभ

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

Nanded Sarafa Traders Security: नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार बोंढारकर आक्रमक; पोलिस अधीक्षकांसमोर त्रास, वसुलीच्या तक्रारी मांडल्या

Swami Ramanand Teerth Marathwada University Promotions: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती

SCROLL FOR NEXT