A leopard calf was killed by an unidentified vehicle in shiru
A leopard calf was killed by an unidentified vehicle in shiru 
पुणे

अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा बछडा ठार

राजेंद्र लोथे

पुणे :  शिरूर- भीमाशंकर राज्यमार्गावर खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील चास कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बुरसेवाडीच्या तनपुरे वस्तीजवळ गुरुवार (ता 28)  सकाळच्या सत्रात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार झाला.

गुन्हेगारी टोळी वाकडमध्ये जेरबंद 

गेली काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असून लोकांना त्याने दर्शनही दिले होते. या घटनेची माहिती कळताच राजगुरूनगर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन, सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कासारे, वनपरिमंडल अधिकारी नितीन विधाटे यांसह एस. बी. वाजे, ए. आर. गटे, एस. आर. राठोड यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

विद्यार्थ्यांशिवाय शाळा; विद्यार्थी चार फेब्रुवारीपासून

या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सदर बछडा हा साधारण तीन महिने वयाचा असून मादी बछडा आहे. प्रथम दर्शनी हा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेने झालेला दिसत असून त्याचे शवविच्छेदन राजगुरूनगर येथे करण्यात येणार असून त्या नंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT