Letter to District Supply Officer regarding continuation of petrol pump.jpg 
पुणे

पेट्रोल पंप सुरु ठेवण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पत्र; दुपार पर्यंत निर्णय येणार

सकाळवृत्तसेवा

पुण : राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर शहरात सोमवारपासून सर्व दुकाने, अन्य सुविधा सुरु करण्यात आल्या. त्याचवेळी शहरातील काही भागातील पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केली. 90 टक्के पेट्रोल पंप हे शॉप अक्ट अंतर्गत येत असल्याने काही भागात पंप सुरु करण्यात आले आहेत, तरीही जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पत्र पाठविले आहे, त्याबाबत सोमवारी दुपारपर्यंत निर्णय येईल, असे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अली दारूवाला यांनी स्पष्ट केले.

कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी राज्य सरकारने काही प्रमाणात शिथिलता दिली. त्यामध्ये सर्व दुकाने, काही उद्योग व अन्य काही क्षेत्राचा त्यामध्ये सहभाग आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी रस्त्यावर गर्दी होऊन काही ठिकाणी पेट्रोल पंपावर गर्दी झाली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या पार्श्वभुमीवर दारूवाला म्हणाले, "शहरातील सर्व दुकाने, वाइन शॉप हे शॉप अक्टअंतर्गत येत असून त्यांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी आहे. त्यानुसार, शहरातील 90 टक्के पेट्रोल पंप हे शॉप अक्टअंतर्गत येतात, त्यामुळे काही जणांनी पेट्रोल पंप सुरु केले आहेत. मात्र जिल्हा पुरवठा अधिकारी यांना आम्ही पत्र दिले असून त्याविषयी आज दुपार पर्यंत पेट्रोल पंप सुरु ठेवन्याबाबत स्पष्टता येईल."

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT