State Excise Department sakal
पुणे

State Excise Department : ६८ पब, बारचे परवाने ‘सील’

ॲक्शन मोड’वर आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमभंगप्रकरणी शहर व परिसरातील ६८ पब, बारचे परवाने पुढील आदेश येईपर्यंत सील (बंद) केले आहेत; तर ७७ पब, बारना नोटिसा बजावल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘ॲक्शन मोड’वर आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमभंगप्रकरणी शहर व परिसरातील ६८ पब, बारचे परवाने पुढील आदेश येईपर्यंत सील (बंद) केले आहेत; तर ७७ पब, बारना नोटिसा बजावल्या आहेत. वयाचा पुरावा असल्याशिवाय दारूव्रिकी नाही, वेळेचे आणि नियमांचे उल्लंघन होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी वेब कास्टिंगची उपाययोजना केली आहे.

महिनाभरात काय झाले?

  • बार काउंटरवर दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक

  • सीसीटीव्हींची लिंक उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडे असणार

  • कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रशासन नजर ठेवणार

  • वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यानंतर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाला मोबाईलवर मेसेज जाणार

  • भरारी पथकाच्या माध्यमातून यापुढेही सातत्याने तपासणी सुरू राहणार

  • पब, बारमध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा तपासणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

Pune : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा भीषण अपघात, फॉर्च्युनरची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

'बालिका वधू'च्या गहनाने १० रुपयांच्या वस्तूपासून बनवला ब्रँड; कमावतेय कोट्यवधी, तुमच्याही घरात असेलच, काय आहे ती वस्तू?

SCROLL FOR NEXT