Lockdown 
पुणे

पुणे जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सोमवारपासून लॉकडाऊन; या गावांचा असेल समावेश

सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी येत्या सोमवारपासून २३ गावांमध्ये दहा दिवसांसाठी लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये पुणे शहरालगत असलेल्या गावांचा समावेश आहे.

लॉकडाऊन कडक केल्या जाणाऱ्या गावांमध्ये हवेली तालुक्यातील १८ आणि मुळशी तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ऊरुळीकांचन, कुंजीरवाडी, औताडे,  हांडेवाडी, वडकी, नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला, गोऱ्हे बुद्रूक, गोऱ्हे खुर्द, डोणजे, खानापूर तर मुळशी तालुक्यातील नांदे, भूगाव, भूकूम, पिरंगुट, घोटावडे आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Heatwave Deaths : विदर्भात उष्णतेची भयंकर लाट ! नागपुरात उष्माघाताने एकाच दिवशी ३ जणांचा मृत्यू; IMD चा नागरिकांना इशारा

Aurangabad Accident: कामावरून घरी परतताना काळाचा घाला! लिंबेजळगावजवळ भीषण अपघातात दोन मजुरांचा दुर्दैवी अंत, महामार्गावर मृत्यूचा थरार..

Petrol-Diesel Rate: पेट्रोल-डिझेलच्या दरांत 4 दिवसांत दोनदा दरवाढ! काय आहे आजचे नवे दर?

Ratnagiri Blast: Ratnagiri सरपण गोळा करताना अनोळखी वस्तू दिसली, कुतुहलाने उचलताच झाला स्फोट; महिलेच्या हाताची बोटे तुटली

Walmik Karad: आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली; 'युरोसिस्टायटीस' नावाचा गंभीर आजार! तीन दिवसांपासून सलाईनवर, कारागृहातच...

SCROLL FOR NEXT