Locked down trend of commenting on old photos on Facebook 
पुणे

लॉकडाऊनमुळे फेसबुकवर कॉमेन्टचा ट्रेंन्ड; जुने फोटो 'असे' होतायेत व्हायरल

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनमुळे घरात बोर होऊ नये म्हणून मनोरंजनाच्या नवनव्या युक्त्या शोधल्या जात आहेत. या सर्वांत सोशल माध्यमांचा सर्वाधिक वापर होताना दिसतोय. त्यामुळेच मित्रांनी फेसबुकवर अपलोड केलेल्या जुन्या फोटोंवर भन्नाट कमेंट करण्याचे उद्योग सध्या जोरात सुरू आहेत.

"कॉलेजमध्ये असताना निदान गप्पा मारायला, टाईमपास करायला सगळे जण होते. मग या लॉकडाऊनमुळे तो ही संवाद आणि भेटी थांबल्या आहेत. मात्र स्वतःचे मनोरंजन तसेच जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी, फेसबुक आणि इंस्टाग्राम वरून त्यांचे आठ नऊ वर्षांचा जुन्या फोटोंवर कंमेंट टाकतोय. तसेच ते आमच्या वॉट्सऍप ग्रुपवर सुद्धा शेअर करतोय. यामुळे निदान सगळे जण ग्रुपवर हसत खेळत का होईना पण प्रतिक्रिया तर देत आहेत. नाहीतरी आधी ग्रुपवरची चर्चा इतकी नसायची."

- प्रशांत पोपट शिंदे, विद्यार्थी


फेसबुक वर असे करत आहेत कमेंट

1. तुम्हाला खाऊ घालतो lockdown नंतर नाष्टा...बस करा आता गरीबाची चेष्टा...
2. कोरोणा मूळे पुर्ण विश्वात सुरू झाली मंदी.
आम्हाला खायची आमच्या दादा च्या लग्नात बुंदी...!!!,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ४०० सिमेंट पिशव्या, ३२ वर्षांचा संघर्ष… अखेर सुप्रीम कोर्टाचा निकाल! छत्रपती संभाजीनगर प्रकरणात नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: चाळीस प्रवाशांचे दहा तास हाल! नागपूर-मुंबई बस हर्सूल टोलजवळ बंद, महिला-मुले रात्रभर थंडीत कुडकुडले..

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये भाजपचे आंदोलन, हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे राजकीय तापमान वाढले

Gardening Tips: रोपांना मसूर डाळ टाकल्याने काय होते? माळी काकांनी उलगडलं रहस्य; बागकाम प्रेमींसाठी खास टिप्स

Maha Shivratri Rudrabhishek: भोलेनाथांची कृपा हवीये? मग ‘या’ योग्य मुहूर्तावर करा रुद्राभिषेक; जाणून घ्या संपूर्ण विधी आणि त्यामागचं महत्त्व

SCROLL FOR NEXT