पुणे

लोहगावचे विमानतळ अखेर प्लॅस्टिकमुक्‍त 

सकाळवृत्तसेवा

पुणे - लोहगाव विमानतळासह 85 शहरांतील विमानतळ प्लॅस्टिकमुक्त झाल्याची घोषणा भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) केली. प्रदूषणमुक्तीसाठी हे प्रयत्न मोलाचे ठरणार आहेत, असेही "एएआय'ने म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतल्यावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशातील सर्व विमानतळांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार लोहगाव विमानतळावरही शीतपेयांच्या बाटल्यांत प्लॅस्टिकचे स्ट्रॉ वापरण्यास बंदी घातली आहे; तसेच प्लॅस्टिकच्या बाटल्यांसाठी क्रशिंग मशीन आदी उपाययोजना केल्या आहेत. प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठीही वर्षभरात उपक्रम राबविण्यात आले. त्यात विमानतळ कंपन्यांनीही मोलाचे सहकार्य केल्याने प्लॅस्टिकमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करता आले, असे "एएआय'ने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. भविष्यात संपूर्णत- आणि सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकबंदीचे उद्दिष्ट गाठायचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं लेखी उत्तर; उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

Vande Bharat Cyclothon : वंदे मातरम' कोस्टल सायक्लोथॉन सायकल रॅलीतून सागरी सुरक्षेचा संदेश

T20 World Cup AUS vs IRE : संकटांवर मात करत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला; आयर्लंडने स्पर्धेतून जवळपास गाशा गुंडाळला

Latest Marathi News Live Update : पुण्यात तलवारी काढून आणि दगडफेक करत दहशत

Abhishek Sharma : हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या अभिषेकबाबत महत्त्वाची अपडेट्स; आजारी पडायला मुंबईत नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT