पुणे

लोक जनशक्ती पक्षाच्या निमंत्रकपदी शेलार, वडमारे

CD

पुणे, ता. २५ : लोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) पुणे शहर व जिल्हा पक्ष विस्तार बैठकीत पदाधिकारी नियुक्तीसाठी निमंत्रक म्हणून प्रसाद शेलार आणि हरिभाऊ वडमारे यांची निवड करण्यात आली. पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचा जनाधार वाढवणे आणि विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीस प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे, प्रदेश महासचिव प्रा. डॉ. अशोक गायकवाड, सुंदर कांबळे, प्रदीप कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

SCROLL FOR NEXT