पुणे

‘लोणावळ्यात स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करा’

CD

लोणावळा, ता. २७ : लोणावळा शहर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करण्याची मागणी लोणावळा नगरपरिषदेच्या नगरसेविका नयना योगेश पैलकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
लोणावळा व मावळ परिसरातील अनेक विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससी, रेल्वे, बँकिंग, पोलिस भरती आदी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र, योग्य मार्गदर्शन, ग्रंथालय, अभ्यासिका तसेच डिजिटल सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पुणे किंवा मुंबई येथे जावे लागते. त्यामुळे वेळ व आर्थिक खर्च वाढत असून, ग्रामीण व निम्न मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषदेच्या माध्यमातून सुसज्ज स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ‘एपस्टीन’चा वापर करून सहीसाठी दबाव; भारत-अमेरिका करारावरून राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर आरोप

Kolhapur Cleaning Cmpaign : दोन बोटींतून नदीतील कचरा बाहेर; आपदा मित्रांच्या धडाकेबाज कामगिरीने बदलला घाटाचा चेहरा

Igatpuri School Accident : इगतपुरीत Little Blossom शाळेच्या आवारात शिक्षकाने विद्यार्थ्याच्या अंगावर घातली कार; CCTV फुटेज पाहिल्यावर पालकांचा संताप

Kolhapur Cleaning Cmpaign : अवघ्या अडीच तासांत दोन टन कचरा हटवला; पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा झळाळून निघाला!

AI Company Collapse News : सकाळी उठताच एआय कंपनी झाली उद्धवस्त; अपडेटने केला घोटाळा, उद्योजक महिलेचा दावा, सोशल मीडियावर पोस्ट

SCROLL FOR NEXT