पुणे

लोणावळ्यात उत्साह

CD

लोणावळ्यात उत्साह

लोणावळा, ता. २७ : लोणावळा परिसरात विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात येत उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजवंदन करण्यात आले. लोणावळ्यासह ग्रामिण भागात ग्रामपंचायतींमध्येही ध्वजवंदन करण्यात आले. लोणावळा, कार्ला, मळवली, कुसगाव बु. ग्रामिण भागात विविध शाळांमध्ये लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित मुख्य कार्यक्रमात नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्य तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोणावळा स्क्वेअर मॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी पोटफोडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते रमेशचंद्र नायर यांच्या निवासस्थानी नगरसेविका गायत्री रिले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शहर काँग्रेसच्या वतीने गवळीवाडा येथील श्रीराम मंदिर येथे माजी नगराध्यक्ष राजू गवळी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. भाजपच्या वतीने इंद्रायणीनगर येथील कार्यालयात शहराध्यक्ष अनिल गायकवाड यांच्यातील ध्वजवंदन झाले
लोणावळा पोलिस उपविभागीय कार्यालय येथे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शहर पोलिस ठाणे, आयएनएस शिवाजी, खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्र, लायन्स क्लब, रोटरी क्लब याचबरोबर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उत्साहात ध्वजवंदन झाले.

छायाचित्र: LON26B05157

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

Music Therapy for Stress Relief: संगीताच्या सहाय्याने तणावमुक्ती; ‘एमएमआर’मध्ये वैदिक ज्ञानावर आधारित अनोखे हेल्थ सेंटर

"आम्हाला, त्याची गरज होती, आम्ही आनंदी..."! पाकड्या अबरारला करारबद्ध करण्याचा SRH कडून बचाव; विसरले, भारताचा केलेला अपमान

LPG Crisis: गॅस टंचाईवर ८० लाख लिटर केरोसीनचा ‘बॅकअप’ प्लॅन तयार, काळाबाजारावर योगींची कारवाई

SCROLL FOR NEXT