पुणे

मधुरा भंडारी यांचा दीक्षा सोहळा उत्सहात संपन्न.

CD

PTD26A06433
पाथर्डी ः नवदीक्षार्थी मधुरा भंडारी यांना प्रवीण ऋषी महाराज यांनी जैन धर्माची दीक्षा देत त्यांचे प्रियदा महाराज असे नामकरण केले.

मधुरा भंडारीचा दीक्षा सोहळा उत्साहात
पाथर्डी, ता. १२ ः संगमनेर निवासी मधुरा भंडारी यांचा दीक्षा समारोह मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्याच्या अनेक भागातून जैन भाविक उपस्थित होते, तर मुस्लिम बांधवांसह अनेकांनी आज दीक्षा सोहळा पार पडेपर्यंत आपले व्यवसाय बंद ठेवून या सोहळ्यात सहभाग घेतला.
तिलोक जैन विद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. उपाध्याय प्रवीण ऋषी महाराज यांच्या मंत्रोपचारात धर्मोपदेशात हा विधी पार पडला. मधुरा भंडारी यांचे प्रियदा महाराज असे नामकरण करण्यात आले. यावेळी आमदार मोनिका राजळे, प्रताप ढाकणे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्षा मंगल कोकाटे, माधवबाबा, डॉ. मृत्युंजय गर्जे, बजरंग घोडके, अमोल गर्जे, ॲड. शिवाजीराव काकडे, बंडू शेट बोरुडे, बंडू पाटील बोरुडे, योगेश रासने, सुभाष गुगळे, सतीश गुगळे, डॉ. सचिन गांधी, डॉ. अभय भंडारी, प्राचार्य अजय भंडारी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी NEET अन् आता TET; महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचं ग्रहण, ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा टांगणीला

Bank News: 30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्र ने दिले मोठे स्पष्टीकरण

Jio, Airtel, Vi की BSNL...कोणतं सिमकार्ड आहे बेस्ट? 'ही' कंपनी देते जास्त ऑफर्स अन् जबरदस्त रिचार्ज प्लॅन्स, नेटवर्कही एकदम टॉप

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT