पुणे

कऱ्हाड मंत्रीसामंतराजकीयस्टेटमेंटबातमी

CD

बॅंकेत महायुती म्हणून
लढावे ः सामंत
कऱ्हाड, ता. २२ ः सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक महायुती म्हणून लढवली पाहिजे, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. पत्रकारांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
आम्ही महायुतीत सहकारी पक्ष म्हणून काम करत आहोत. मात्र, शेवटी नाही झाले तर आम्ही काय सोडून जाणार आहोत का? असा सावध पवित्रा घेत स्थानिक नेतृत्व पुढील निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test: चौथा दिवस भारतासाठी विश्वविक्रमी, आता भल्यामोठ्या आघाडीसह विजयाची संधी; न्यूझीलंडला ड्रॉसाठी झुंजावे लागणार

Kartiki Ekadashi : सातासमुद्रापार लायबेरियात विठ्ठलभक्तीचा जागर...कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरीच्या वारीचा देखावा...

Marathi News Live Updates : Pune : पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित

भीषण अपघात! ट्रेलर-कारची जोरदार धडक, आर्मी कुटुंबाचा दुर्दैवी अंत, ३ चिमुकल्यांसह ७ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra Mantralaya Employees Strike : मंत्रालयातील सर्व कामकाज ठप्प होणार? लिपिकांचा २५ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंदचा इशारा

SCROLL FOR NEXT