पुणे

पारनेर -भूमिपूजन

CD

SPU26B06298
सोबलेवाडी (ता. पारनेर) ः महादेव मंदिर सभामंडपाच्या भूमिपूजन प्रसंगी सुनीता सोबले व देवस्थानाचे पदाधिकारी व ग्रामस्थ.

सोबलेवाडीतील महादेव मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन
पारनेर, ता. २० ः तालुक्यातील सोबलेवाडी येथील खडीविहीर परिसरातील श्री महादेव मंदिर परिसरात सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्त्या सुनीता सोबले यांच्या हस्ते करण्यात आले.
नवीन सभामंडपामुळे मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांसाठी हक्काची व प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या सभामंडपाच्या बांधकामाबद्दल ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी पूजारी अक्षय गोसावी, विशाल सोबले, प्रवीण सोबले, अंकुश सोबले, मच्छिंद्र बोरुडे, मच्छिंद्र शेळके, नारायण म्हस्के, शिवाजी सोबले, बबन कावरे, किसन शेरकर, बाळासाहेब शेरकर, भाऊ शेरकर, दादा सोबले आदींसह ग्रामस्थ होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT