पुणे

कॅशलेसयोजनाकागदावरच

CD

महापालिका कर्मचाऱ्यांची
कॅशलेस योजना कागदावरच

सोलापूर, ता. २२ : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची गरज ओळखून प्रशासनाने कॅशलेस मेडिकल विमा योजना लागू केली. मात्र, प्रशासनाकडून अद्यापही या योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याने कर्मचारी लाभापासून वंचित आहेत.
महापालिका कर्मचाऱ्याला स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्यावर मोठा खर्च करून कर्जबाजारीला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस योजना सुरू केली. परंतु अद्याप ती कागदावरच असल्याने कर्मचारी लाभापासून वंचित राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT