पुणे

आसू - महाराजा मल्टीस्टेटची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

CD

महाराजा मल्टिस्टेटची निवडणूक बिनविरोध

आसू, ता. ११ : महाराजा मल्टिस्टेट को.ऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला असून, सलग चौथी निवडणूक बिनविरोध केली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी कांबळे, नायब तहसीलदार अनिल जाधव, सहाय्यक निबंधक राहुल देशमुख आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पाटील यांनी सभासदांच्या उपस्थितीत संचालकांची नावे जाहीर केली.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात विस्तारलेल्या आणि सुमारे पाच हजार सभासद असलेल्या मल्टिस्टेट संस्थेने बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखली असून, संस्थेची सुमारे ८०० कोटींची आर्थिक उलाढाल आहे.
निवडून आलेले संचालक मंडळ : दिलीपसिंह भोसले, रणजितसिंह भोसले, अ‍ॅड. मधुबाला भोसले, प्रियदर्शनी भोसले, तुषार गांधी, हेमंत फुले, अमोल सस्ते, कुमार भट्टड, विलास रसाळ, दीपराज तावरे, सुभाष आढाव.

---------------------------------

02600
सातारा : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा सत्कार करताना दिलीपसिंह भोसले, समवेत उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, नायब तहसीलदार अनिल जाधव, संदीप जगताप.

-------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Politics : मालेगावात एमआयएमला मोठा धक्का! 21 नगरसेवक असतानाही विरोधी पक्षनेतेपद हुकलं; महापौरांनी शिवसेनेच्या पारड्यात टाकलं माप

Vadgaon Sheri News : प्रियकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होणार

Thalapathy Vijay: मोठी बातमी! थलापती विजय यांच्या TVK पक्षाच्या बहुमताचा आकडा पार; CPI-CPM च्या पाठिंब्याने समीकरण बदललं

BAN vs PAK : बांगालदेशने घरी बोलवून पाकिस्तानची जिरवली! कर्णधार नजमूल होसैनने शतकासह रचला इतिहास, मोमिनूलच्या ९१ धावा

SCROLL FOR NEXT