Maharashtra Bandh Good Response at vadapuri pune
Maharashtra Bandh Good Response at vadapuri pune 
पुणे

Maratha Kranti Morcha : वडापुरी येथे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद

आदम पठाण

वडापुरी : वडापुरी (ता. इंदापूर) येथे ता. 9 ला सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत गावातील असलेली दुकाने व बाजारपेठा 100 टक्के बंद ठेवण्यात आल्या.

वडापुरी येथील ग्रामपंचायतच्या गाळ्यातील दुकानासह हॉटेल व्यावसायिकानी बंद ठेवण्यात आल्याने; रस्त्यावर व गावात शुकशुकाट दिसत होते. आज गुरुवारचा आठवडे बाजार असून सुद्धा या ठिकाणी व्यापारी, भाजीपाला विकणारे शेतकरी सुद्धा न आल्याने दर गुरुवारी भरणारा बाजाराचे मैदान ओसाड दिसत आहे. 

महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत आज अत्यावश्यक सेवा सोडून गाव पूर्णपणे 100 टक्के बंदला गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला व शांततेत पाळण्यात आला.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT