Ajit Pawar esakal
पुणे

Ajit Pawar : ..म्हणून अजितदादा सगळ्यांनाच आवडतात; कार्यकर्त्यासाठी त्यांनी असं काही केलं की..

जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच माझं राजकारण चालतं, हे अजित पवारांनी या छोट्याशा भेटीतून दाखवून दिलं.

मिलिंद संगई

पवार यांनी त्याच्या इच्छेप्रमाणं पहिली प्रत काढून त्याला चांगला व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्या कार्यकर्त्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशीही केली.

बारामती : कार्यकर्त्याचं मन राखण्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यस्त कार्यक्रमातूनही आवर्जून दहा मिनिटं काढत आपल्यासाठी कार्यकर्ते जिवाभावाचेच आहेत, हे दाखवून दिलं.

महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहणासाठी निघालेले असताना सुहास मढवी या कार्यकर्त्यानं माझ्या दुकानात मी सेकंडहँड झेरॉक्स मशीन (Xerox Machine) घेतलं आहे, त्याची झेरॉक्सची पहिली प्रत तुम्ही काढावी अशी माझी इच्छा आहे, असं सांगितलं. अजित पवार यांनीही क्षणाचा विलंब न लावता त्याला होकार देत त्याच्या दुकानाकडं मोर्चा वळविला.

नगरपालिका उदयोग भवनात छोट्याशा गाळ्यात सुहास यानं सेकंडहँड झेरॉक्सचं मशीन घेत आपला उदरनिर्वाह सुरु केला आहे. पवार यांनीही त्याच्या इच्छेप्रमाणं पहिली प्रत काढून त्याला चांगला व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्या कार्यकर्त्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशीही केली.

जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच माझं राजकारण चालतं, हे अजित पवारांनी या छोट्याशा भेटीतून दाखवून दिलं. युवकाध्यक्ष अविनाश बांदल व माजी उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव हेही या प्रसंगी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT