पुणे

राज्यात दीडशे पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

CD

राज्यातील १५० निरीक्षकांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : राज्यातील सुमारे १५० पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने शुक्रवारी (ता.७) जारी केले. या बदल्यांमध्ये नाशिक शहर व जिल्ह्याला नऊ नवीन पोलिस निरीक्षक मिळाले असून, महाराष्ट्र पोलिस अकादमीतील दोन निरीक्षकांची बदली झाली आहे.
बदली आदेशानुसार नियुक्तीचे आदेश प्राप्त होताच संबंधित निरीक्षकांना त्यांच्या सध्याच्या कार्यक्षेत्रातून तातडीने कार्यमुक्त करून नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणतीही सबब न सांगता बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी नव्या ठिकाणी रुजू व्हावे, अन्यथा कार्यमुक्तीची कारवाई करण्याचे निर्देशही आदेशात नमूद करण्यात आले आहेत.नाशिक शहर व जिल्ह्यास विविध ठिकाणांहून नऊ नवीन पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामुळे पोलिस दलाच्या मनुष्यबळात भर पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT