पुणे

अकरा पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बढती

CD

राज्यातील ११ पोलिस निरीक्षकांना बढती

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : राज्यातील ११ पोलिस निरीक्षक (निशस्त्र) यांना सहाय्यक पोलिस आयुक्त तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) पदावर बढती देण्यात आली आहे. या यादीत नाशिक शहरात विविध पोलिस ठाण्यांत सेवा बजावलेले पोलिस निरीक्षक सुनील रोहोकले यांचाही समावेश असून, त्यांची नाशिक ग्रामीणच्या पेठ उपविभागीय अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने शुक्रवारी बढतीचे आदेश जारी केले. राज्यातील विविध शहरांमध्ये कार्यरत असलेल्या ११ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्त व उपविभागीय पोलिस अधिकारी पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे. आदेशानुसार, सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने नव्या पदाचा कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : बीड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचा सर्जिकल स्ट्राईक; १ कोटी ९१ लाखांचे बनावट अन् भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

Pune Crime : व्यावसायिकावर गोळीबार करून ११ लाख लुटणाऱ्या दरोडेखोरांना अटक

विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रीय; 'या' पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

Iran Politics: इराणच्या सत्तेत मोठी खळबळ! खामेनेईंविरोधात घरातूनच बंड? नातलगाने मांडला 'नवीन सरकार'चा आराखडा

NEET paper leak: 'नीट'च्या प्रश्नपत्रिका NTAच्या तज्ज्ञांनीच फोडल्याचा सीबीआयचा निष्कर्ष? 'सप्लाय चेन'बाबत तपासात धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT