पुणे

उत्तर महाराष्ट्र

CD

जळगाव : पक्षीय बलाबल भाजप : ४६ शिवसेना : २२ राष्ट्रवादी काँग्रेस : ०१ शिवसेना (उबाठा) : ०५ अपक्ष : ०१ - भाजपचा शंभर टक्के ‘स्ट्राईक रेट’ - शिवसेनेनेही राखले वर्चस्व - महायुतीच्या संयुक्त नियोजनाचे यश - ‘मविआ’ नेत्यांची जळगावकडे पाठ - काँग्रेसचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरुच --------------- धुळे : पक्षीय बलाबल भाजप...............५० एमआयएम..........१० राष्ट्रवादी काँग्रेस.....०८ शिवसेना.............०५ अपक्ष................०१ - मतांच्या ध्रुवीकरणात भाजपला यश - भाजपअंतर्गत बंडाळीचा फटका बसला नाही - रस्ते, खड्डे, गुंडगिरी, पाण्यापेक्षा ’मोठ्या’ मुद्द्यांना कौल - एमआयएम ठरला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष - महाआघाडीतील चार घटक पक्षांसह ७० अपक्षांचा धुव्वा ------------------- नाशिक : पक्षीय बलाबल भाजप- ७२ शिवसेना- २६ राष्ट्रवादी काँग्रेस- ४ शिवसेना (उबाठा)- १५ काँग्रेस- ३ मनसे- १ अपक्ष- १ - भाजपचे विकासाचे मॉडेल आले कामी - शिवसेनेला नडला अति आत्मविश्‍वास - मनसेची ब्ल्यू प्रिंटगुळगुळीत - राष्ट्रवादीचे नियोजन फसले - काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य पक्षांवर आत्मपरीक्षणाची वेळ ---------------- मालेगाव : पक्षीय बलाबल इस्लाम पक्ष - ३५ समाजवादी - ६ एमआयएम - २१ भाजप - २ काँग्रेस - ३ शिवसेना - १८ - इस्लाम पक्षाचे विकासाचे व्हिजन भावले - शिवसेनेकडून विकासाच्या मुद्यावर भर - भाजपचा स्वबळाचा नारा फेल - एमआयएमला वैयक्तिक टीका भोवली - सेक्युलर फ्रंटचा प्रयोग यशस्वी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Pune News: रुग्णालयांच्या अवाजवी बिलांना आता बसणार चाप; आरोग्यमंत्र्यांकडून ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ची महत्त्वपूर्ण घोषणा..

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, एनर्जी इतकी की तरुणांना सुद्धा लाजवेल, Viral Video

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

SCROLL FOR NEXT