पुणे

इच्छुक उमेदवारांच्या रविवारी मुलाखती

CD

पुणे, ता. १९ : विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीतर्फे रविवारी (ता. २३) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
सिंहगड रस्त्यावरील पर्वती पायथा येथील रावसाहेब पटवर्धन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दुपारी १२.३० ते ३ या वेळेत या मुलाखती होतील. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया राबविली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक माहितीसह उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष जी. के. थोरात आणि सचिव के. एस. ढोमसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait Swim : समुद्रात उतरला अन् काही मिनिटांतच स्फोट! होर्मुझमध्ये पोहताना जलतरणपटूने काय पाहिलं? धक्कादायक अनुभव

IND vs NZ, Test: रिषभ पंतचा षटकार ठोकत शतकाचा चौकार! रोहित-गेलला टाकलं मागे अन् आता सचिन तेंडुलकरचा विक्रम धोक्यात

Crime News: केक पडल्याच्या वादातून मध्यरात्री घरावर हल्ला; तरुणावर कोयत्याने वार, आजोबांचा हात मोडला, आजी-आजोबांसह नातवाला बेदम मारहाण.

Marathi News Live Updates : देशासाठी लढलो, आता हक्कांसाठी लढणार; पुनर्नियुक्त माजी सैनिकांचा सरकारला इशारा

Kukadi Canal : वीजवाहिनीचे काम कुकडी कालव्यातून ;शेतकऱ्यांचा विरोध; तातडीने काम थांबविण्याची मागणी

SCROLL FOR NEXT