Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Parvati trends early morning
Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Parvati trends early morning 
पुणे

पर्वती : माधुरी मिसाळ हॅट्रीकच्या तयारीत | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मागील 2 टर्म आमदार असलेल्या माधुरी मिसाळ या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात 22 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम टक्कर देत आहेत, पण भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पर्वतीत मिसाळ गड राखतील असे चित्र आहे.  

पर्वती तेरावी फेरी :
माधुरी मिसाळ (युती) - 57503
अश्‍विनी कदम (आघाडी) - 35142
मिसाळ यांना आघाडी : 22, 361

भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका अश्‍विनी कदम यांच्यात पर्वती मतदारसंघात मुख्य लढत होत आहे. 

मतदारसंघाच्या फेररचनेनंतर 2009 मध्ये पर्वती मतदारसंघ सर्व उमेदवारांसाठी खुला झाला. तेव्हापासून माधुरी मिसाळ या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. अश्‍विनी कदम यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविले आहे. 

गेल्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसात कात्रज तलावातून वाहिलेले पाणी नाल्यातून या मतदारसंघातील अनेक घरांमध्ये शिरले होते. त्यासंदर्भातील चर्चा या मतदारसंघात निवडणुकीच्या काळात रंगली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT