पिंपरी - पत्रकारांच्या कक्षात पोलीस व कार्यकर्त्यांचा वावर. इंटरनेट सुविधेचा अभाव. पत्रकार व छायाचित्रकार यांना मतमोजणीच्या ठिकाणी मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांमध्ये नाराजी आहे. तसेच लाउडस्पिकरची सोय नंतर करण्यात आली आहे.
पिंपरी - पत्रकारांच्या कक्षात पोलीस व कार्यकर्त्यांचा वावर. इंटरनेट सुविधेचा अभाव. पत्रकार व छायाचित्रकार यांना मतमोजणीच्या ठिकाणी मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांमध्ये नाराजी आहे. तसेच लाउडस्पिकरची सोय नंतर करण्यात आली आहे. 
पुणे

निवडणूक मतमोजणी ठिकाणी माध्यम प्रतिनिधींची गैरसोय Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

माध्यम प्रतिनिधीना मुख्य कक्षात जाण्यास मज्जाव
पिंपरी - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 बालेवाडी येथील पिंपरी, चिंचवड, भोसरीसाठी असलेल्या माध्यम प्रतिनिधी कक्षात मोठी गैरसोय असल्याने प्रतिनिधींची तारांबळ उडाली. मुख्य मतदान कक्षाकडे माध्यम प्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला. निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र असूनही केवळ निवडणूक प्रशासनाच्या समन्वयाअभावी माध्यमांना प्रवेश नाकारला. याबद्दल प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

निवडणुकीच्या कारभारात गैरसोय असून चालत नाही. डिजिटलच्या जमान्यात इंटरनेट सुविधा तसेच पायाभूत सुविधा (संगणक, प्रिंटर ) असणे अत्यावश्यक आहे. दुपारी बारा वाजले तरी इंटरनेट जोडणी माध्यम कक्षात मिळाली नाही. माध्यम प्रतिनिधीसाठी डिजिटल स्क्रीन उपलब्ध नाही. थेट कलेक्टर कार्यलयापर्यंत तक्रारी गेल्यावर यंत्रणा जागी झाली. नागरिक व माध्यमासाठी ध्वनिक्षेपक बसविण्यात आले. ते देखील उशिरा सुरू झाले. नंतर जोडणीसाठी तारांबळ उडाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT