उजनी
आजचा एकूण पाणीसाठा
- १४०७.२६ दशलक्ष घनमीटर
- ४९.६९ टीएमसी
आजचा उपयुक्त पाणीसाठा
- उणे ३९५.५५ दशलक्ष घनमीटर
- उणे १३.९७ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी
- उणे २६.०७
सात मध्यम प्रकल्पांतील आजचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये) व कंसात टक्केवारी
- एकरूख १.०४ (४८.२५)
- हिंगणी पा. ०.२१ (१८.२४)
- जवळगांव ०.२२ (२१.००)
- मांगी ०.२९ (२७.५५)
- आष्टी ०.५२ (६३.४५)
- बोरी ०.०७ (९.७०)
- पिंपळगाव ढाळे -०.०४ (-१०.२४)
- एकूण २.३० (३१.८८)
भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांंवर एक दृष्टिक्षेप
- एकूण बंधारे ः २४
- एकूण उपयुक्त पाणीसाठा ः ७३८.८७ दशलक्ष घनफूट
- एकूण उपुयक्त पाणीसाठ्याशी टक्केवारी ः १४.०४
- कोरडे बंधारे ः उचेठाण, अरळी
सीना नदीवरील बंधाऱ्यांवर एक नजर
- एकूण बंधारे ः २४
- एकूण उपयुक्त पाणीसाठा ः २२.९६ दशलक्ष घनफूट
- एकूण उपयुक्त पाणीसाठ्याशी टक्केवारी ः १
- कोळेगाव, शिरापूर, अर्जुनसोंड, नंदूर वगळता उर्वरित सर्व बंधारे कोरडे
लघु पाटबंधारे तलावांतील पाणीसाठ्याची स्थिती
- एकूण तलाव ः ५६
- एकूण उपयुक्त पाणीसाठा ः ५.३७ दशलक्ष घनमीटर
- एकूण उपयुक्त पाणीसाठा ः १८९.६३ दशलक्ष घनफूट
- एकूण उपुयक्त पाणीसाठ्याशी टक्केवारी ः ४.१७
- कोरडे पडलेले तलाव ः ४६
- पाणीसाठा असलेले तलाव ः १०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.