पुणे

‘महात्मा’ पदवी दिनाचा चाकणमध्ये उत्साह

CD

चाकण, ता. १३ : महात्मा फुले यांना ‘महात्मा’ पदवी बहाल केल्याच्या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीनिमित्त, येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मुंबई येथे ११ मे १८८८ रोजी जनतेने जोतिराव फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी प्रदान केली होती. या कार्याची आठवण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी चाकणमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राम गोरे यांनी प्रास्ताविकातून महात्मा दिनाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी तुकाराम कांडगे, अशोक बिरदवडे, वसंतराव गोरे पाटील, शोभा शेवकरी, मीना गोरे, दत्ता बिरदवडे, मंगल जाधव, रूपाली जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT