Mahavikas Aghadi esakal
पुणे

महाविकास आघाडी पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुक लढविणार

सावित्रीबाई फुले विद्यापीठात एका विशिष्ट विचाराच्या लोकांची सत्ता आहे. विद्यापीठाचा कारभार लोकाभिमुख आणि विद्यार्थी पुरक होणे गरजेचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

सावित्रीबाई फुले विद्यापीठात एका विशिष्ट विचाराच्या लोकांची सत्ता आहे. विद्यापीठाचा कारभार लोकाभिमुख आणि विद्यार्थी पुरक होणे गरजेचे आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले विद्यापीठात एका विशिष्ट विचाराच्या लोकांची सत्ता आहे. विद्यापीठाचा कारभार लोकाभिमुख आणि विद्यार्थी पुरक होणे गरजेचे आहे. यासाठी महाविकास आघाडीचे 10 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे सहा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चार उमेदवार असणार आहेत ही घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात आली.

बाकेराव बस्ते, सोमनाथ लोहार, आकाश झांबरे, महेंद्र पठारे, अजिंक्य पालकर, विश्वनाथन पाडवी, नारायण चापके, संजय यादव, तबस्सून इनामदार आणि संदीप शिंदे हे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

Pune University

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली. शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, रविकांत वर्पे, सुनील गव्हाणे, राजेश पळसकर, शरद लाड, प्रदीप देशमुख, किशोर कांबळे, मनोज पाचपुते यावेळी उपस्थित होते.

कोरोनाच्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, युवासेना, एन. एस. यु. आय. या विद्यार्थी संघटनांनी केलेली मदत. ऑफलाइन परीक्षा बाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय, कोविड काळात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, कोवीड काळात ज्या मुलांनी आपल्या पालकांना गमावले त्यांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारी नोकर भरतीस आलेला वेग असे अनेक चांगले निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेले असल्याने पुणे विद्यापीठातील मतदान महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहतील, असे जगताप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Consumer Rights: चित्रपट पाहायला आलोय की जाहिराती? ग्राहकाने आवाज उठवला; थिएटरला द्यावी लागली नुकसानभरपाई, काय आहेत तुमचे अधिकार?

अर्शदीप IN, संजू OUT? वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२०साठी टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये मोठा ट्विस्ट; अशी असेल भारताची Playing XI

Pune Missing Young Girl : प्रियकराला एड्स तरीही त्याच्याशीच लग्न करणार, बेपत्ता तरुणीचा आई अन् भावाला ई-मेल; कुटुंबीयांची पोलिसांत धाव

सेटवर वडील गेल्याचा फोन, हातानेच केला इशारा; कट म्हणताच जन्मदात्यासाठी हमसून रडले अशोक सराफ, कॅमेरामनने सांगितली घटना

Latest Marathi News Live Update : अभिनेत्री कोएल मलिक यांनी भाजपकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला

SCROLL FOR NEXT