पुणे

संक्षिप्त बातमी - पडसाळी दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षपदी महावीर मुटकूळे

CD

UPB26B04054
महावीर मुटकुळे
---
दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षपदी महावीर मुटकुळे
उपळाई बुद्रूक, ता. १७ : प्रहार दिव्यांग संघटनेच्या पडसाळी गाव अध्यक्षपदी महावीर मुटकुळे, तर उपाध्यक्षपदी सविता शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र माढा तालुका उपाध्यक्ष गोरख देवकर यांनी दिली. या निवडीबद्दल सरपंच योगेश पाटील, माजी सरपंच दत्तात्रय फरड, तंटामुक्ती अध्यक्ष महेश पाटील, माजी अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT