मांजरगावचे कुलकर्णी यांना मानद डॉक्टरेट पदवी
केत्तूर ः द कॅसल ऑफ आर्ट थेअटर येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात करमाळा तालुक्यातील मांजरगाव येथील वास्तुशास्त्रतज्ञ, ज्योतिष महेश सुमंत कुलकर्णी यांना मॅजिक बुक रेकॉर्ड ऑफ आर्ट विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. समाजातील अनेकांना वास्तुशास्त्र, ज्योतिष, अंकशास्त्र तसेच आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून योग्य दिशा देण्याचे कार्य कुलकर्णी यांनी अनेक वर्षांपासून सातत्याने केले आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत विद्यापीठाकडून त्यांना हा मानाचा बहुमान देण्यात आला. डॉ. सी. पी. यादव यांच्या हस्ते कुलकर्णी यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.