

Salary Gone in 15 Days? These 5 Expert Rules Will Fix Your Finances!
eSakal
Budget Planning: आजच्या काळात 50,000 रुपये पगार ऐकायला चांगला वाटतो, पण योग्य नियोजन नसेल तर महिन्याच्या शेवटच्या दिवसांत पैशांची कमतरता जाणवते. बजेट बनवणे ही काही अवघड गोष्ट नाही, फक्त यात तुम्हाला खर्च आणि बचतीचा समतोल साधण्याची सवय लागली पाहिजे. पैसे वाचवणे म्हणजे कंजुषी नसून स्मार्ट पद्धतीने त्यांचे व्यवस्थापन करणे आहे. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास तुम्ही खर्चही करू शकता आणि बचतही वाढवू शकता.