Mephedrone Sakal
पुणे

मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीला अटक, 21 ग्रॅम मेफेड्रोन जप्त

पुणे शहरात मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला केली अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला अमंली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून लाख तीन लाख 7 हजारांचे 21 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले आहे.

शम्स महम्मद अली झवेरी ( वय 60, रा. काशीमिरा,मिरा रोड,ईस्ट,मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व त्यांचे पथक सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी वडगावमधील नवले पुलाकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावरील रस्त्यावर शम्स झवेरी हा फिरत असताना निदर्शनास आले. त्यावेळी संशयावरुन त्यास ताब्यात घेतले, तेव्हा त्याच्याकडे 21 ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, मनोज साळुंके, राहुल जोशी, रेहाना शेख यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Viral Video : “अरे जल्दी कर, सुबह पनवेल निकलना है” म्हणताच प्राध्यापक भडकले; विद्यार्थ्याची स्टेजवरच धरली गचांडी, VIDEO VIRAL

IND A vs AUS A: भारताच्या विजयात 'मुंबई'कर चमकले! ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले, मालिकेत १-० ने आघाडी

ती बाहेर मोठी सेलिब्रिटी असेल पण घरी... अपूर्वा नेमळेकरबद्दल काय म्हणाले सासरे; दीर म्हणतात- तिने सहा महिने...

Lalbaugcha Raja: पालखी निघाली राजाची...! लालबागच्या राजाची निरोपाची आरती; डोळे पाणावणारा क्षण VIDEO

Maharashtra Ganesh Visarjan Live: मनाचा तिसरा गुरुजी तालीम मिरवणुकीत ढोल ताशांची अफलातून जुगलबंदी

SCROLL FOR NEXT