The man dead in car accident in pune 
पुणे

घराजवळील कट्टयावर बसलेल्या व्यक्तीला भरधाव कारने उडविले

सकाळवृत्तसेवा

पुणे : घराजवळील कट्टयावर बसलेल्या एका व्यक्तीला भरधाव कारने उडविले. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने नागरिकाचा मृत्यु झाला. ही घटना सोमवारी  सकाळी दहा वाजया मुंढवा परिसरातील घोरपडी येथे घडली. चालकाने शहरात सुरू असलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत हा अपघात केल्याचे उघड झाले आहे.

गोपी अरीफ स्वामी (वय ५२, रा. गणपती चौक, आगलावी चाळ, घोरपडी) असे या अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बेनी अरीफ स्वामी (वय ४५) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 फिर्यादी बेनी स्वामी यांचे भाऊ गोपी स्वामी हे सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्या घराशेजारी असलेल्या कट्टयावर बसले होते. त्यावेळी  भरधाव आलेल्या कारने त्यांना गोपी यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये गोपी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कारचालकाने अपघातग्रस्तास व्यक्तीला रुग्णालयात न नेता तेथून पळ काढला. या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक मनिष पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gas Cylinder Shortage : अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद; भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर, प्रसादाचा लाडू सुद्धा बंद

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT