बलात्कार sakal
पुणे

Tinder वर झाली ओळख, भेटीला बोलावून मुंबईत केला बलात्कार

घटस्फोटित असल्याचे खोटे सांगून केला प्रकार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : टिंडरवरील ओळखीतून पुण्यातील तरुणीला मुंबईत फिरायला नेऊन बलात्कार करणाऱ्यावर डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी कर्वेनगर येथे राहणाऱ्या 23 वर्षाच्या तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (दि.27) राजेश सायनी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी आणि आरोपी सायनी यांची टिंडर अ‍ॅपवर ओळख झाली. आरोपीने फिर्यादीला घटस्फोटीत असल्याचे खोटे सांगून आयुष्यभर तुझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तिला मुंबई येथे फिरायला घेऊन गेला. मुंबईत ताज फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा कवटीकवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Kolhapur : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाळूमामा मंदिर तीन मार्चपासून बंद राहणार

Maharashtra Railway Project : महाराष्ट्रात नवा रेल्वे प्रकल्प ! ५,४०० गावांना जोडणारा २३१ किलोमीटरचा रेल्वे मार्ग मंजूर

Paithan Accident: कालव्यातील तिघांचा लागेना ठावठिकाणा; चांगतपुरीजवळ रात्री कोसळली होती कार, शोधमोहीम सुरूच..

Latest Marathi News Live Update : नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीदरम्यान पत्रकारांवर अन्याय

Kolhapur MSEDCL : कृषिपंपांची बनावट वीज बिल थकबाकी शेतकऱ्यांच्या माथी; राज्य इरिगेशन फेडरेशनचा आरोप

SCROLL FOR NEXT