पुणे

नागठाणे महिला सन्मान

CD

रेवडीत मनस्वी फाउंडेशनतर्फे
कर्तृत्ववान महिलांचा गौरव

शेंद्रे, ता. २४ : रेवडी (ता. कोरेगाव) येथील मनस्वी फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात कर्तृत्ववान
महिलांचा गौरव करण्यात आला.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे, नगरविकास विभागाच्या निवृत्त उपायुक्त विद्या पोळ- जगताप, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश मोरे, सचिव नमिता मोरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी माधुरी पाटील (शिक्षण, समाजसेवा), शीला काकडे, साक्षी चव्हाण (पूर्वप्राथमिक शिक्षण), प्रियदर्शनी कांबळे (उच्च शिक्षण), आदिती स्वामी (क्रीडा), आरोही आवारे (कुस्ती) यांचा स्त्री शक्ती गौरव पुरस्काराने सन्मान केला. अफिया शेख, सृष्टी बडदरे, श्रेया पवार, सिद्धी पवार या विद्यार्थिनींचा कार्यक्रमात विशेष गौरव केला. धनंजय चोपडे, विद्या पोळ- जगताप यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
प्रा. गणेश मोरे यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सपना डफळे, माधवी मोरे यांनी सूत्रसंचालन केले. नमिता मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मान्यवर उपस्थित होते.

B08203
रेवडी : पुरस्कार प्रदान करताना धनंजय चोपडे, विद्या पोळ- जगताप, गणेश मोरे आदी.
.......................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

Gold Investment: अक्षय तृतीयेला सोने घ्यायचंय? दागिने, डिजिटल, बार की ETF! खरा फायदा कुठे? चुकीचा पर्याय पडेल महागात

IPL 2026: रोहित शर्मा पंजाबविरुद्ध खेळणार नाही, पण मग मुंबई इंडियन्ससाठी ओपनिंग करणार कोण? या खेळाडूंचा पर्याय

SCROLL FOR NEXT