पुणे

मांडवगण सोसायटीच्या अध्यक्षपदी पंडित फराटे

CD

मांडवगण फराटा, ता. २४ : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी पंडित निवृत्ती फराटे, तर उपाध्यक्षपदी उमाकांत बाबासाहेब कुंभार यांची बिनविरोध निवड झाली.
महादेव किसन फराटे आणि प्रवीण जगताप यांनी दुसऱ्या सदस्याला संधी मिळावी, यासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांवर ही निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी पी. व्ही. हराळ व सचिव राहुल ढमढेरे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. अध्यक्षपदासाठी पंडित फराटे आणि उपाध्यक्षपदासाठी उमाकांत कुंभार यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
यावेळी घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक संभाजी फराटे, दत्तात्रेय फराटे, मदन फराटे, नवनाथ शितोळे, बापूराव फराटे, त्रिंबक जगताप, गोविंद फराटे, बिभीषण फराटे, शंकर फराटे, सागर फराटे, कल्याण गायकवाड, संपत फराटे, दिगंबर फराटे, संभाजी चकोर, महेश जाधव, त्रिंबक फराटे, गणेश फराटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

03536, 03537

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

Wai Tree Transplantation: कुऱ्हाड थांबली, वृक्षांना मिळाले नवजीवन! वाईत ४० वर्षे जुन्या १९ वृक्षांचे पुनर्रोपण यशस्वी

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

SCROLL FOR NEXT