Mandharadevi Temple sakal
पुणे

Mandhardevi Temple : मांढरदेवीचे मंदिर गुरुवारपर्यंत राहणार बंद

मांढरदेव (ता. वाई जि. सातारा) येथील श्री काळुबाई देवीचे (मांढरदेवीचे) मंदिर रविवार (ता .७) ते गुरुवार ता . ११) या पाच दिवसांकरिता बंद ठेवण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

भोर - मांढरदेव (ता. वाई जि. सातारा) येथील श्री काळुबाई देवीचे (मांढरदेवीचे) मंदिर रविवार (ता .७) ते गुरुवार ता . ११) या पाच दिवसांकरिता बंद ठेवण्यात आले आहे. मांढरदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने अशा आशियाचे निवेदन प्रसिद्ध दिले आहे.

मांढरदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे भाविकांना वजा करण्यास त्रास होत आहे. या कामामुळे अपघाताचा धोका होऊ नये यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून रविवारी ७ जानेवारी ते गुरुवार ११ जानेवारी पर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. देवीचे मंदिर हे शुक्रवारी ११ तारखेपासून पासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.

दरम्यान कापूरहोळ- भोर ते मांढरदेवी या मार्गाच्या कॉंक्रिटीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मांढरदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना अधिक वेळ लागत आहे. परंतु पाच दिवस मंदिर बंद असल्यामुळे या मार्गावरील कामही वेगाने सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्याला फेब्रुवारीमध्ये मिळणार नवा महापौर; महापालिकेकडून पहिल्या सभेच्या निश्‍चितीसाठी विभागीय आयुक्तांना पत्र!

BMC Mayor : भाजप-शिवसेनेचा पेच सुटेना, महापौरपदाची निवड लांबणीवर; फेब्रुवारीत होणार निर्णय

Latest Marathi news Live Update: आदिवासी शेतकऱ्यांचा चलो मुंबई लाँग मार्च

Kolhapur ZP Elections : फोनाफोनी, गोड भाषा आणि दबावतंत्र; जिल्हा परिषद निवडणुकीतील नवा खेळ

Mumbai Water Crisis: मुंबईकरांसाठी ‘गेमचेंजर’ प्रकल्प! २१ किमी पाणी बोगद्याला मंजुरी, पाणी टंचाईला कायमचा ब्रेक?

SCROLL FOR NEXT