पुणे

मनोज जरांगे पाटील यांचे कुर्डू येथे उत्स्फूर्त स्वागत; समाजाच्या लढ्याला ग्रामस्थांचा भक्कम पाठिंबा

CD

KRU26B02717
कुर्डू (ता. माढा) ः जरांगे पाटील यांचा सत्कार करताना अमोल गायकवाड व ग्रामस्थ.

कुर्डूत मनोज जरांगे-पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत

कुर्डू, ता. १३ : मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन उभे करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचे कुर्डू येथे आगमन झाले. यावेळी स्थानिक ग्रामस्थ अन् मराठा बांधवांच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

ग्रामस्थांच्या वतीने जरांगे-पाटील यांचा सन्मान करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ते करत असलेल्या संघर्षाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.
जरांगे-पाटील यांच्या स्वागतासाठी अमोल गायकवाड, गणेश गोंडगिरे, बाबाराजे जगताप यांच्यासह कुर्डू परिसरातील ग्रामस्थ अन् मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी जरांगे-पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय घडलं?

Vastu Tips: पाकिटात काय ठेवावे आणि काय ठेवू नये? वास्तुशास्त्राचे 'हे' उपाय दूर करू शकतात पैशांची अडचण!

Vaibhav Sooryavanshi : भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या वैभवला कसा रोखणार? हरभजनने सांगितलं गेमप्लॅन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेला 'सर्वोच्च' दणका! कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारास १५ कोटी देण्याचे न्यायालयाचे निर्देश

SCROLL FOR NEXT