maratha community demand maratha reservation chale jav MP Sanjay Raut politics Sakal
पुणे

Maratha Reservation : खासदार संजय राऊत यांच्या विरोधात 'चले जाव, चले जाव ' सह तीव्र शब्दात घोषणाबाजी

मराठा आरक्षण आंदोलनावर 'सामना' या वृत्तपत्रात मागील काळात एका व्यंगचित्राद्वारे करण्यात आलेल्या टीका

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड शहरात शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे. दौंड शहरात सकाल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. उपोषण स्थळाजवळच खासदार संजय राऊत हे थांबले आहेत.

त्याची माहिती मिळताच सकल मराठा समाजातील तरूणांनी हाॅटेलच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन संजय राऊत यांच्या विरोधात ' चले जाव, चले जाव ' सह तीव्र शब्दात घोषणाबाजी केली. मराठा आरक्षण आंदोलनावर 'सामना' या वृत्तपत्रात मागील काळात एका व्यंगचित्राद्वारे करण्यात आलेल्या टीका प्रकरणी या वेळी त्यांच्यावर शेरेबाजी करण्यात आली. स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाच्या तरुणांशी या बाबत संवाद साधला परंतु तरूण आपल्या भूमिकेवर ठाम होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Tanker Fire : प्रवासी बस अन् एलपीजी गॅस टँकरची समोरासमोर भीषण धडक; १० जणांचा होरपळून मृत्यू, २७ प्रवासी गंभीर जखमी

Torrent Project: टोरंट कंपनीला 730 एकर जमीन खरेदी करण्यास राज्य सरकारची मंजुरी; कर्जतच्या प्रकल्पामुळे वाद वाढणार

Marathi News Live Updates : बीडमध्ये पोलिस कॉन्स्टेबल बेपत्ता

Travis Head: १९ नोव्हेंबरचा तो काळा दिवस भारतीय चाहते विसरले नाहीत; ट्रेव्हिस हेडने ३ वर्षांनंतर पोस्ट करत पुन्हा आठवण करून दिली

Lakshmi Narayan Yog 2026: अडकलेला पैसा मिळणार, उत्पन्नाचे नवे मार्ग खुलणार! तुळशी विवाहानंतर ५ राशींसाठी लक्ष्मी नारायण योग ठरणार शुभ

SCROLL FOR NEXT