पुणे

मराठा आरक्षण

CD

मराठा समाजाला स्वतंत्र
आरक्षण देता येते : सरकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.७: अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय जातींमधील उपवर्गीकरणाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्याच धर्तीवर मराठा समाजालाही मागास म्हणून स्वतंत्र आरक्षण मिळण्यास पात्र आहे, असा युक्तिवाद राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात केला.
प्रभारी मुख्य न्या. रवींद्र घुगे, न्या. निजामुद्दीन जमादार आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर सुनावणी सुरू आहे. त्यावर , महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी सरकारची बाजू मांडताना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला देण्यात आलेले दहा टक्के आरक्षण घटनात्मकदृष्ट्या योग्य असल्याचे सांगितले. १९५६ पूर्वी मराठा समाजाला मागास म्हणून वर्गीकृत करण्यात आले होते. मात्र, १९५६ ते २०१८ या कालावधीत कोणत्याही राज्य मागासवर्ग आयोगाने या समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास केला नाही, असा दावा साठ्ये यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

Solapur LPG Cylinder: सोलापुरात घरगुती गॅस सिलिंडरसाठी नवा नियम; ऑनलाइन बुकिंग बंधनकारक, २५ दिवसांनंतरच दुसरा सिलिंडर

Marathi News Live Updates : ईडीचे पंजाब आणि हरियानात २५ ठिकाणी छापे

Nandurbar Bribery Case : मुलावर गुन्ह्याची भीती दाखवून 40 हजारांची लाच घेताना पोलिसपाटील एसीबीच्या जाळ्यात; 'लाचलुचपत'च्या कारवाईने नंदूरबारमध्ये उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT