arrest 
पुणे

चिखलीत तरूणाचा खून ; दोघांना अटक 

संदिप घिसे

पिंपरी : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात चाकूने भोसकून तरूणांचा खून करण्यात आला. ही घटना मोरे वस्ती चिखली येथे शुक्रवारी रात्री घडली.

दिनेश निवृत्ती पाटील (वय २५) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र अतुल गाडे हा गंभीर जखमी आहे. याप्रकरणी पोलिसांनी समाधान रामदास मोरे (वय २४) आणि चेतन रामदास मोरे (२०) या दोन भावांना अटक केली आहे. माझ्याकडे काय बघतोय ? या कारणावरून आरोपी मयत तरूणामध्ये शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता भांडण झाले. यातून आरोपींनी चाकू पोटात भोसकून दिनेश यांचा खून केला तर अतुल याला गंभीर जखमी केले. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक शंकर आवताडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Maratha Reservation : 'निर्णय झाला नाही तर मुंबईला येणार'; मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत बारावे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा

जीएसटी माफ करण्यासाठी दीड कोटींची मागणी, 40 लाखांची लाच घेताना CGSTचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक

National Sports Day: २९ ऑगस्टलाच राष्ट्रीय क्रीडा दिन का साजरा होतो? महान खेळाडूची एक महान गाथा...

Maharashtra Monsoon Prediction : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव, चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप - राहुल गांधी

Sugar Price: साखर स्वस्त होणार? 2 लाख टन साखर घेऊन 4-5 जहाजे भारताकडे रवाना; सणासुदीपूर्वी मिळणार दिलासा

SCROLL FOR NEXT