thief 
पुणे

पिंपरी : कॅशव्हॅन लूट प्रकरणी एकजण ताब्यात 

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) : अॅक्‍सिस बँकेची 76 लाख 50 हजार रुपये असलेली कॅशव्हॅन चालकाने लुटून बुधवारी (ता. 31) नेली. या प्रकरणी एकाला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कॅशव्हॅन लुटीमध्ये तीन ते चार आरोपी असून ही नियोजनबद्ध लूट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रणजित धर्मराज कोरेकर (रा. माऊलीनगर, दिघी) या कॅशव्हॅन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

चोरून नेलेली कॅशव्हॅन बुधवारीच भोसरी येथे मिळून आली. मात्र त्यातील पैसे असलेली पेटी मिळून आली नव्हती. गुरुवारी शिक्रापूरजवळ फक्‍त रिकामी पेटी आढळून मात्र त्यातील पैसे मिळून आले नाहीत. दरम्यान वाकड पोलिसांनी कॅशव्हॅन लूट प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. हा गुन्हा एकट्या कॅशव्हॅन चालकाने केला नसून त्यामध्ये तीन ते चार जण असून नियोजनबद्ध कट असल्याचे समोर आले आहे. उर्वरित आरोपींच्या मागावर पोलिस गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CRPF Constable Recruitment 2026 Last Date : कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख, ९१९५ सरकारी नोकऱ्यांसाठी असा करा अर्ज

Nagpur News: एनएचएआयकडून वीज वाहिनीचे नुकसान ;२२ हजार नागरिक उकाड्याने त्रस्‍त

Krishnaraj Mahadik Statement : शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांची दिशाभूल; भाजप प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिकांचा राजू शेट्टी, सतेज पाटलांवर निशाणा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

अर्रर्रर्र खतरनाक! 'देवमाणूस' मध्ये मोठा ट्विस्ट; गोपाळला वठणीवर आणायला 'ती' येतेय; कोण आहे ती? नेटकऱ्यांनी ओळखलं...

SCROLL FOR NEXT