plastic-bags 
पुणे

प्लास्टिकमुक्त सांगवीसाठी संघटित प्रयत्न करू: हर्षल ढोरे

रमेश मोरे

जुनी सांगवी - प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी विक्रेते व नागरीकांनी करावी. तसेच पर्यावरण व आपला परिसर  स्वच्छ ठेवण्यासाठी संघटीत प्रयत्न करण्याचे आवाहन नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी येथील भाजी व्यवसाईक,दुकानदारांना केले. त्याला प्रतिसाद देत जुनी सांगवी परिसरात गुढीपाडव्यापासुन ही मोहिम कठोरपणे राबविण्यात भाजी विक्रेते सरसावले आहेत. भाजी विक्रेत्यांनी हातगाडीवर प्लँस्टीक बंदीचे फलक लावुन नागरीकांनी कापडी पिशवीचा वापर करावा याबाबत जनजागृती सुरू केली आहे.

प्लास्टिक कचऱ्याची समस्या ही मोठे आव्हान ठरल्याची दखल घेत आगामी पिढ्यांच्या भल्यासाठी प्लॅस्टिकबंदी मोहीम कठोरपणे राबविण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून, गुढी पाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी लागू झाली आहे. परिसरातील दुकानदार, स्वीटहोम चालक, भाजी विक्रेते आदींनी बहुतांश ठिकाणी प्लॅस्टिक बॅग ठेवणे बंद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात पुन्हा तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार, हवामान विभागाचा पुढील ४ दिवसांचा अंदाज समोर

Maratha Reservation: मागण्या मान्य करा, अन्यथा महागात पडेल; मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा, आरक्षणासाठीची अंतिम लढाई

Government Schools: फोटो व्हिडिओ काढण्यास बंदी, सरकारी शाळेत प्रवेशावर निर्बंध; CJP च्या मोहिमेनंतर निर्णय

Pankaja Munde: ‘मी निवृत्त होणार नाही, दोन-चार जणांना निवृत्त केल्यानंतरच होईन’; पंकजा मुंडेंचा सूचक इशारा

Hinjewadi Road Issue : ‘आयटी’चे नव्हे, हे समस्यांचे ‘हब’! हिंजवडीतील वाढत्या गैरसोयींवर ‘जेन-झी’ची टीका

SCROLL FOR NEXT