पुणे

संक्षिप्त

CD

मौलाना गुलाम उर्दू स्कूलचे यश
सोलापूर : येथील मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत यश मिळवले आहे. शाळेचा निकाल ८६.७९ टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक मुस्कान सैफन काझी (७५ टक्के), द्वितीय आयेशा अब्दुल सत्तार इनामदार (७३.४०) व तृतीय क्रमांक फरहत हमीदबाशा नदाफ (७०.४०) यांनी यश मिळवले.
..........
रमेश फुले यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार
सोलापूर : येथील जांबमुनी शाळेत प्रयोगशाळेचे सहायक रमेश फुले यांच्या सेवापूर्तीनिमित्त सत्कार झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रणिती शिंदे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल उपस्थित होते. अब्राहम कुमार यांनी प्रास्ताविक केले. जगन्नाथ सज्जन यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारे, नगरसेवक प्रा. नरसिंह आसादे, मोची समाज जिल्हाध्यक्ष सैदप्पा जंगडेकर, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

Uruli Kanchan Crime : पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्याने अन त्याच्या ६ ते ७ साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी आणि काठीने केली बेदम मारहाण

Supriya Sule: सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला अपघात! सीटबेल्ट लावल्याने अनर्थ टळला; सुळेंसह सर्वजण सुरक्षित

SCROLL FOR NEXT