Maval Lok Sabha 2024 Esakal
पुणे

Maval Lok Sabha 2024: मावळमध्ये युती विरुद्ध आघाडी; मतदारसंघात शरद पवार व उद्धव ठाकरे यांना मोठी सहानुभूती, कोण मारणार बाजी? लोकसभेची तथ्यचित्रे

Maval Lok Sabha 2024: शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर येथील राजकीय चित्र बदलले आहे. मावळ मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Maval Lok Sabha 2024: मावळ मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. या मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व मावळ आणि रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत व पनवेल असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर येथील राजकीय चित्र बदलले आहे. आता या मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन, शिवसेनेचे एक व भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष एक असे आमदारांचे संख्याबळ आहे.

२०१९चे चित्र

श्रीरंग बारणे(शिवसेना) विजयी मते : ७२०६६३

पार्थ पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ५०४७५०

राजाराम पाटील (वंचित बहुजन आघाडी) मते : ७५९०४

कांदे किसन (बहुजन समाज पक्ष) मते : १०१९७

विजयी उमेदवाराचे मताधिक्य : २१५९१३

वर्चस्व

२००४ : ....

२००९ : शिवसेना

२०१४ : शिवसेना

२०१९ : शिवसेना

सद्य:स्थिती

महाआघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व उद्धव ठाकरे यांना मोठी सहानुभूती

घाटाखालील तीन मतदारसंघात ‘शेकाप’ची स्वतंत्र ताकद ही महाविकास आघाडीची जमेची बाजू आहे.

हे मुद्दे प्रभावी ठरणार

पुणे ते लोणावळा रेल्वेचे रखडलेले चौपदरीकरण

पवना धरणग्रस्तांचा गेली ५० वर्षे रखडलेला परतावा व पुनर्वसन

मावळ, कर्जत सारख्या तालुक्यांत दूरसंचारचे जाळे अनेक भागांत नाही

रेडझोनची टांगती तलवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT