पुणे

-

CD

पर्यटकांसाठी मावळ
कायमच ‘फेव्हरेट’

मावळ तालुक्यातील लोणावळा-खंडाळा, पवना धरण, लोहगड-विसापूर, कार्ला लेणी, राजमाची, तिकोना, तुंग आदी ठिकाणे पर्यटकांचे आकर्षण ठरली आहेत. पावसाळ्यात या भागातील धबधबे, धरणे, घाट आणि डोंगररांगांचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

लोणावळा-खंडाळा परिसर
पर्यटनाची वैशिष्ट्ये- लोणावळा, खंडाळा, भुशी धरण, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, राजमाची पॉइंट, ड्युक्स नोज, वळवण धरण आणि राजमाची किल्ला.
सद्यःस्थिती आणि सुविधा- पर्यटनस्थळे सुरू असून, हॉटेल, नाश्ता, जेवण, पार्किंग, होमस्टे आदी सुविधा उपलब्ध आहेत.
परिसरातील इतर ठिकाण- लोहगड, विसापूर, तिकोना, तुंग, भाजे लेणी, कार्ला लेणी, पवना धरण, वडिवळे व ठोकळवाडी धरण, कुंडमळा आणि विविध पावसाळी धबधबे.

पवना, आंदर व नाणे मावळ
पपर्यटनाची वैशिष्ट्ये- वना, आंदर आणि नाणे मावळातील विविध धबधबे, तलाव, डोंगररांगा आणि निसर्गरम्य ठिकाणांकडे पावसाळ्यात पर्यटकांचा ओढा वाढतो.
परिसरातील इतर ठिकाण- वडिवळे, ठोकळवाडी, आंद्रा धरण परिसर, मळवंडी ठुले तलाव, कुंडमळा, दुधीवरे धबधबा, भाजे धबधबा आणि जांभवली परिसर.

आपत्कालीन मदत- शिवदुर्ग रेस्क्यू टीम : ९८२२५००८८४, ८३०८२९६६५५, मावळ वन्यजीव रक्षक संस्था : ९८२२५५५००४, आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाइन : १०७७, पुणे ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्ष : ०२०-२५६५७१७१, २५६५७१७२, तहसीलदार, मावळ : ०२११४-२३५४४

...
फोटो ४४१०११, ४४०१५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: महिलांची ओळख वडील, पती किंवा मुलांमुळे नाही... ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधींनी मांडली महिलांच्या स्वातंत्र्याची भूमिका

Velhe News : राजगड तालुक्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट! भोंदूबाबा, जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्यास थेट कारवाई, वेल्हे पोलिसांचा कडक इशारा

Ausa News : शाळेत घुसून शिक्षकांना निलंबनाची धमकी; अभिजीत दिपकेसह पाच जणांवर औसा पोलिसात गुन्हा दाखल

MITCHELL STARC: मिचेल स्टार्क-शोरिफुल इस्लामचा अनोखा पराक्रम; १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात दुसऱ्यांदा घडलं असं काही!

Marathi News Live Updates : चाकणमध्ये वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT