mohol murlidhar sakal
पुणे

महापौरांचा उपमुख्यमंत्र्यावर निशाणा, म्हणाले; हा विसंवादाचा पुढचा टप्पा

Kiran Mahanavar

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटे नंतर पुण्यातील नाट्यगृह, चित्रपट गृहे १०० टक्के सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बोलताना केली होती. मात्र, आज आदेश काढताना ५० टक्केच उपस्थितांची परवानगी दिल्याने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे निशाण साधला आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट केलं आहे. महाविकास आघडीतील विसंवादाचा पुढचा टप्पा असा टोला लगावत ते म्हणाले की, पालकमंत्री अजित पवार यांनी 4 फ्ट मागणीवरून शुक्रवारी नाट्यगृह, चित्र पटगृहांना नियम पाळून १०० टक्के उपस्थितीची घोषणा केली. आज मात्र आदेश काढताना राज्य सरकारच्या निर्देशानुसार ५० टक्केच उपस्थितीला परवानगी देण्यात आली, असे म्हणत त्यांनी महाविकासआघाडीचा धिसल कारभार समोर आणला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT