पुणे

काळेवाडीत अमली पदार्थासह तरुणाला अटक

CD

पिंपरी, ता. २१ : एमडी सदृश पावडर बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला काळेवाडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई काळेवाडीतील पवनानगर येथील क्रिकेट ॲकॅडमीजवळ करण्‍यात आली.
निखिल डकोलिया (रा. अशोकनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीकडे एमडी सदृश्य पावडर असल्याची माहिती काळेवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून २.२९ ग्रॅम वजनाची एमडी सदृश पावडर आणि १० हजार रुपयांचा मोबाइल असा एकूण ३२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT